विजेते

  • पाणी

    पाणी

    सर्वोत्कृष्ट सिनेमा

  • आदिनाथ कोठारे (पाणी)

    आदिनाथ कोठारे (पाणी)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • गश्मीर महाजनी (फुलवंती)

    गश्मीर महाजनी (फुलवंती)

    सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • प्राजक्ता माळी (फुलवंती)

    प्राजक्ता माळी (फुलवंती)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • मिलिंद शिंदे (घात)

    मिलिंद शिंदे (घात)

    सर्वोत्कृष्ट अभिनेता(सहकलाकार)

  • संकेत साने (घरत गणपती)

    संकेत साने (घरत गणपती)

    सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम

  • सचिन पिळगांवकर-आदर्श शिंदे (डम डम डम डम डमरू वाजे) नवरा माझा नवसाचा 2

    सचिन पिळगांवकर-आदर्श शिंदे (डम डम डम डम डमरू वाजे) नवरा माझा नवसाचा 2

    सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

  • अभय जोधपूरकर(नवसाची गौरी माझी) घरत गणपती

    अभय जोधपूरकर(नवसाची गौरी माझी) घरत गणपती

    सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

  • वैभव जोशी, (काय चुकलं सांग ना) जुनं फर्निचर

    वैभव जोशी, (काय चुकलं सांग ना) जुनं फर्निचर

    वैभव जोशी

  • आदिनाथ कोठारे- नितिन दीक्षित, पाणी

    आदिनाथ कोठारे- नितिन दीक्षित, पाणी

    सर्वोत्कृष्ट कथानक

  • आदिनाथ कोठारे/ मयुर हरदास (पाणी)

    आदिनाथ कोठारे/ मयुर हरदास (पाणी)

    सर्वोत्कृष्ट संकलन

  • सोनाली कुलकर्णी (मानवत मर्डर्स)

    सोनाली कुलकर्णी (मानवत मर्डर्स)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (OTT)

  • मकरंद अनासपुरे (मानवत मर्डर्स)

    मकरंद अनासपुरे (मानवत मर्डर्स)

    सर्वोत्कृष्ट अभिनेता (OTT)

  • पारू,झी मराठी

    पारू,झी मराठी

    सर्वोत्कृष्ट टीव्ही शो (फिक्शन)

  • अक्षय मुडवाडकर, जय जय स्वामी समर्थ

    अक्षय मुडवाडकर, जय जय स्वामी समर्थ

    सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही मालिका)

  • सिद्धार्थ चांदेकर, मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद

    सिद्धार्थ चांदेकर, मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद

    सर्वोत्कृष्ट निवेदक

  • अविनाश-विश्वजित (धर्मवीर 2)

    अविनाश-विश्वजित (धर्मवीर 2)

    सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार

  • जुई गडकरी, ठरलं तर मग!

    जुई गडकरी, ठरलं तर मग!

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही मालिका)

  • महेश लिमये (फुलवंती)

    महेश लिमये (फुलवंती)

    सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

  • उपासना सांगळे (सत्यशोधक)

    उपासना सांगळे (सत्यशोधक)

    सर्वोत्कृष्ट वेशभूषा

  • वैशाली माडे, गाणे (मदनमंजिरी) फुलवंती

    वैशाली माडे, गाणे (मदनमंजिरी) फुलवंती

    सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

  • निपुण धर्माधिकारी (लंपन)

    निपुण धर्माधिकारी (लंपन)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (OTT मालिका)

  • नम्रता संभेराव (नाच गं घुमा)

    नम्रता संभेराव (नाच गं घुमा)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहकलाकार)

पुरस्कारांबद्दल

About The Awards

NDTV मराठीच्या पहिल्या वहिल्या मराठी एन्टरटेंन्मेट ऑवर्ड 2025ची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होतोय.

मराठी सिने, नाट्य, टेलिव्हिजन आणि ओटीटी सृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींचं यश सेलिब्रेट करण्याचा हा प्रयत्न आहे भारतातील प्रादेशिक कलाकृतींचा सन्मान करणे हा NDTV मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड 2025 चा उद्देश आहे.

रंगमंच असो रुपेरी पडदा असो टेलिव्हिजन किंवा ओटीटी या सगळ्या व्यासपिठांवर आपल्या उत्तम कामच्या जोरावर लोकांच्या पसंतीला उतरलेल्या मराठी कलाकृतींचा हा गौरव सोहळा आहे.

दर्जेदार कलाकृतींनी मराठी मनोरंजन विश्व नावाजलेलं आहेच. तोच पाया आणखी भक्कम व्हावा आणि या कलाकृतींचा परीघ विस्तारावा यासाठीचा हा NDTVसमूहाचा उपक्रम आहे.

From The Newsroom

पुरस्कार विभाग

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम
  • सर्वोत्कृष्ट गायिका
  • सर्वोत्कृष्ट गायक
  • सर्वोत्कृष्ट गीतकार
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
  • सर्वोत्कृष्ट कथा
  • सर्वोत्कृष्ट पटकथा
  • सर्वोत्कृृष्ट छायाचित्रण
  • सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
  • सर्वोत्कृष्ट संकलन
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा
  • सर्वोत्कृष्ट सीरिज
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सीरिज दिग्दर्शक
  • सर्वोत्कृष्ट टीव्ही शो (काल्पनिक)
  • सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट टीव्ही शो (नॉन-फिक्शन)
  • सर्वोत्कृष्ट टीव्ही शो अँकर

आमचे परीक्षक

  • भरत दाभोळकर

    भरत दाभोळकर

    जाहिरात तज्ज्ञ, लेखक आणि दिग्दर्शक

  • स्वप्ना वाघमारे-जोशी

    स्वप्ना वाघमारे-जोशी

    दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता

  • उषा काकडे

    उषा काकडे

    संस्थापक, अध्यक्ष, ग्रॅव्हिटस फाऊंडेशन, निर्माता, यूकेपी

  • अक्षय बर्दापूरकर

    अक्षय बर्दापूरकर

    संस्थापक, प्रमुख प्लॅनेट मराठी

  • अभिजीत पानसे

    अभिजीत पानसे

    निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक, निर्माता - रावण फ्युचर प्रॉडक्शन्

  • आदित्य सरपोतदार

    आदित्य सरपोतदार

    दिग्दर्शक

  • राहुल खिचडी

    राहुल खिचडी

    वरिष्ठ संपादक NDTV मराठी

  •  निदर्शना रमेश गोवानी

    निदर्शना रमेश गोवानी

    संस्थापक, कमला अंकीभाई गोवानी ट्रस्ट

आमचे स्पॉन्सरर्स

  • Presented by

  • Co-powered by

  • Associate Partner

  • Premium Menswear Partner